Sunday, June 14, 2015

Siriman Sudatt Wankhede June 14 at 11:06am व्यक्ति पुजेविरुध् बाबासाहेब.

   
Siriman Sudatt Wankhede
June 14 at 11:06am
 
व्यक्ति पुजेविरुध् बाबासाहेब. 

(आपल्या 55 व्या जन्मदिनी चेन्नई च्या जय भीम ला पथवलेल्या संदेशात) 

डॉ बाबासाहेब म्हणतात , माझ्या 55 व्या वाढदिवसी तुम्ही प्रकाशित करणार असलेल्या तुमच्या विशेषंकासाठी मी संदेस पाठवावा असे आपण म्हटले आहे.राजकीय नेत्याला प्रेषिताच्या पातळीवर नेऊन बसवले जाते, ही भारतातील एक दुर्दैवी वस्तुस्थिति आहे.भारताच्या बाहेर लोक आपापल्या प्रेषितांचे वाढदिवस साजरे करतात.येथे भारतातच फ़क्त प्रेषिता बरोबर राजकरण्याचेही जन्मदिवस साजरे केले जातात.ही परिस्थिति केविलवाणीच म्हणावि लागेल.व्यक्तिश: मला माझा वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही.मी इतका लोकशाहीवादी आहे,की व्यक्तिपूजा मला रुचनेच शक्य नाही.व्यक्तिपूजेला मी लोकशाहीचे विडंबन समजतो.नेत्यांची तशी पात्रता असेल तर,त्याच्याबदल कौतुक,प्रेम,सदभावना, आणि आदर चालेल.नेता आणि अनुयायी दोहोंसाठी एवढे पर्याप्त ठरावे पण नेत्याची पूजा मुळीच क्षम्य नाही. 
What's App no 9892450456 
नमो बुद्धाय 
GN 
बंधू भगिनिनो.

No comments:

Post a Comment